Home » International » Pakistan » Sarbjit Singh Again File Pardon

सरबजित सिंगचे दयेसाठी पुन्हा साकडे

वृत्तसंस्‍था | Feb 23, 2013, 09:41AM IST
सरबजित सिंगचे दयेसाठी पुन्हा साकडे


लाहोर - पाकिस्तानातील तुरुंगात खितपत असलेला भारतीय कैदी सरबजित सिंग याच्याकडून नव्याने दयेची मागणी केली आहे. राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांच्याकडे ही विनंती केली.राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तानातील जनता यांच्याकडे सरबजितने ही मागणी केल्याचे त्याचे वकील अवैस शेख यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. 1990 च्या पंजाब प्रांतातील बाँब स्फोटाच्या घटनेत सरबजित दोषी असल्याचा निवाडा पाकिस्तानी न्यायालयाने दिला होता. त्या घटनेत 14 जण ठार झाले होते.

 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment