जाहिरात
Home >> International >> Pakistan >> Top-Court-Orders-Pakistan-Pm-To-Appear-Over-Graft-Cases-Against-President

पाकिस्तान : पंतप्रधान कोर्टात हजर; 27 ऑगस्टला जाणार खुर्ची?

1 of 4 Photos

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ यांची पंतप्रधानपदाची खुर्ची धोक्यात आली आहे. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांच्याविरोधातातील भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्यावरुन सरकार आणि न्यायपालिका हे पुन्हा एकदा एकमेंकासमोर उभे ठाकले आहेत.

झरदारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने अश्रफ यांना बुधवारी नोटिस दिली होती. या नोटिशीत कोर्टाने म्हटले होते की, पंतप्रधान अश्रफ यांनी कोर्टाने आदेश न पाळल्याने त्यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटला सुरु का करु नये?. याचबरोबर अश्रफ यांनी २७ ऑगस्टला होणा-या सुनावणी दरम्यान कोर्टात हजर रहावे.


वाचकांचे विचार
 
 
Code:
10 + 5

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment