Home » Maharashtra » Kokan » Ratnagiri » Zp Recruitment Sindhudurg

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत राखीव जागा भरती

Divya marathi | Aug 19, 2011, 13:45PM IST

सिंधुदुर्ग - शासनाने वर्ग तीन व चारच्या जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीला एक वर्षासाठी स्थगिती दिली होती. जूनमध्ये ही स्थगिती उठवून पुन्हा जुलैमध्ये पुन्हा एक वर्षासाठी स्थगिती दिली आहे. आता शासनाने यापैकी अनुशेषाच्या जागा भरण्याचे आदेश काढले आहेत.

जिल्हा परिषदेतील वर्ग तीन व चारच्या रिकामी पदे भरतीला शासनाने एक वर्षासाठी दिलेली स्थगिती उठविल्यास 100 हून जादा पदे भरली जाणार आहेत.

Email Print
0
Comment