जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad >> Again Twelth Exma Timetable Change

बारावीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

प्रतिनिधी | Jan 26, 2013, 05:36AM IST
 
 



औरंगाबाद - फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात येणा-या  एच.एस.सी. (बारावी सायन्स) परीक्षेच्या वेळापत्रकात थोडा बदल करून 1 मार्च रोजी होणारा गणित आणि संख्याशास्त्राचा पेपर (सुधारित अभ्यासक्रम) 4 मार्च रोजी सकाळी 11   ते 2 या वेळेत घेण्याचा निर्णय महाराष्‍ट्र  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. 4 मार्च रोजी होणारा अर्थशास्त्राचा पेपर 17 मार्चला दुपारी 3 ते 6 या वेळेत घेतला जाणार आहे. यापूर्वी रसायनशास्त्र व सुधारित अभ्यासक्रमातील जीवशास्त्राच्या पेपरचा दिवसही बदलण्यात आला होता.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
5 + 10

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment