Home » Maharashtra » Mumbai » API Suryawanshi And MLA Kshitij Thakur Contro VIDEO On Sea Link

आमदार ठाकूर-एपीआय सूर्यवंशींमध्ये सी लिंकवर काय झाले ? पाहा व्हिडिओ

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2013, 13:38PM IST
आमदार ठाकूर-एपीआय सूर्यवंशींमध्ये सी लिंकवर काय झाले ? पाहा व्हिडिओ

मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मंगळवारी विधिमंडळाच्या प्रेक्षक गॅलरी बाहेर आमदारांनी मारहाण केली. त्याची पार्श्वभूमी होती सूर्यवंशी यांनी तीन दिवसांपूर्वी वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या टोलनाक्यावर आमदार क्षितीज ठाकूर यांची गाडी अडवली. वेगात गाडी चालवण्यासह आणखी एक गुन्हा त्यांनी नोंदवला होता. दुसरा गुन्हा विचारला तेव्हा कॉन्स्टेबलला विचार, असे सूर्यवंशी यांनी दरडावले आणि वादाला सुरूवात झाली. या वादाचे पर्यावसन सूर्यवंशी यांना विधिमंडळात मारहाणीत झाले.

आमदार ठाकूर आणि एपीआय सूर्यवंशी यांच्यात नेमका काय वाद झाला तो पाहा सोबतच्या व्हिडिओत.

Email Print
0
Comment