जाहिरात
Home » Maharashtra » Mumbai » In The Name Of Chief Minister Quota,25 People Cheated

मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली 25 जणांना गंडा

वृत्तसंस्था | Feb 18, 2013, 03:35AM IST
मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली  25 जणांना गंडा

मुंबई - मुख्यमंत्री कोट्यातून फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली  25 जणांना गंडा घालणा-या  चार जणांच्या टोळीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संतोष शिर्के असे टोळीच्या सूत्रधाराचे नाव असून तो पत्नीसह
 फरार झाला आहे.

बोरिवली आणि अंधेरी येथे एक लाख ते पाच लाखांपर्यत कोट्यातून सदनिका मिळवून देऊ, असे आमिष शिर्के याने गुंतवणूकदारांना दाखवले होते. आपण उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असल्याची थापही त्याने मारली होती. या कामासाठी त्याने एक लाल दिव्याची कारही दिमतीला घेतली होती. 25 जणांकडून पैसे उकळल्यानंतर शिर्केने त्यांना मंत्रालयातील  बनावट कागदपत्रे दिली होती. मात्र, कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी शिर्के आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार या भामट्यांचा शोध सुरू असल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त भावेंद्र देशपांडे यांनी सांगितले.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
9 + 3

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment