जाहिरात
Home >> Maharashtra >> Vidarva >> Nagpur >> Shiv Sainik Murder At Washim For Political Reason

वाशीममध्ये राजकीय वादातून शिवसैनिकांनी केली एकाची हत्या

प्रतिनिधी | Jul 02, 2012, 16:10PM IST
 
 


अकोला: वाशीम येथे राजकीय वैमनस्यातून एकाची हत्या करण्यात आली. गजाजन वाळके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख कैलास गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. वाळके यांनी स्थानिक निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवार शर्मिला वानखेडे यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे चिडलेल्या गोरे आणि त्यांच्या साथीदारांनी वाळके यांची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा मारुती सातव, संतोष गोरे, गणेश इंगोले आणि माधव चातारकर यांना अटक केली आहे. मात्र, अद्यापही गोरे हा फरार आहे. वाशीम परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता असल्याचे सूत्रांनी सांगितले.


 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
6 + 7

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment