जाहिरात
Home >> Maharashtra >> Pune >> 55 % New Leprocy In India

भारतात जगातील 55 टक्के नवे कुष्ठरुग्ण

प्रतिनिधी | Jul 29, 2012, 02:39AM IST
 
 


पुणे - 2005 मध्ये देश कुष्ठरोगमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, या रोगाची ताजी प्रकरणे समोर आल्यामुळे केंद्र सरकारपुढे आव्हान उभे ठाकले आहे.

इंटरनॅशनल लेप्रोसी युनियनच्या (आयएलयू) भारतीय शाखेचे अध्यक्ष एस.डी. गोखले यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2010 मध्ये जगात 2,28,474 कुष्ठरुग्णांची नवी प्रकरणे समोर आली आहेत. भारतात एकूण 1,26,800 रुग्णांमध्ये या रोगाचे निदान झाले आहे. हा आकडा जगातील एकूण नव्या रुग्णांच्या 55.5 टक्के आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 2

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment