जाहिरात
 
 
 

या मंदिरात ना होतो मंत्र जप, ना होते आरती; गायले जाते 'उ ला ला'

 
Source: भास्कर नेटवर्क   |   Last Updated 13:57(21/02/12)
 
 
 

पुणे - 'चंद्र मोहन जैन' अर्थात आचार्य रजनिश. ज्यांना लोक ओशो या नावानेही ओळखतात.

ओशो हे एक दार्शनिक आणि विचारवंत म्हणून परिचीत आहेत.  त्यांच्या विचार श्रृंखलेने तत्कालिन भारतासह जगातील अनेक देशातील तरुणांना प्रेरीत केले होते. त्यांच्या विचारांचा युवकांवर असा  काही परिणाम झाला होता की, कित्येक देशांनी त्यांच्यावर बंदी घातली होती.

ओशोने पारंपरिक धार्मीक आणि सामाजिक मुल्यांवर कठोर प्रहार केले होते आणि इश्वरापर्यंत पोहचण्याचा एक नवा मार्ग त्यांनी दिला होता. त्यात ध्यानाला अतिशय महत्त्व दिले गेले होते.

हे ध्यान परंपरागत ध्यानापेक्षा वेगळ्या पद्धतीचे होते. या व्हिडिओमध्ये पाहा ओशो यांच्या पुणे येथील ध्यान केंद्रातील भक्तांची झलक. 



















 
 
 
 
 
 
 
 
 
वाचकांचे विचार

 
कोड :
2 + 5

 
 
जाहिरात
 
 
 
 

ठळक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

वाचकांची आवड

 
 
 
 
 
 
 
 
 

रंजक बातम्या

 
 
 
 
 
 
 
 
 

बॉलिवूड

 
 
 
 
 
 
 
 
 

जीवनमंत्र

 
 
 
 
 
 
 
 
 

क्रिकेट

 
 
 
 
 
 
 
 
 

बिझनेस

 
 
 
 
 
 
 
 
 

हास्ययात्रा

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
| Email  Comment
| Email  Comment