जाहिरात
Home » Maharashtra » Vidarva » Nagpur » Poet Grace Is Guide Of Ph D. Of Nagpur University

कवी ग्रेस अजूनही पीएच. डी.चे गाइड

प्रतिनिधी | Jun 16, 2012, 11:22AM IST
कवी ग्रेस अजूनही पीएच. डी.चे गाइड

नागपूर: नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने दिवंगत प्राध्यापकांची नावे पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून आपल्या संकेतस्थळावर आणि माहिती पुस्तिकेत तशीच ठेवली आहे. यात एक नाव प्रसिद्ध कवी माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांचेही आहे. ग्रेस यांचे नुकतेच निधन झाले असले तरी कला शाखेत डॉक्टरेट करणार्‍यांसाठी मार्गदर्शक म्हणून त्यांचे नाव विद्यापीठाच्या संकेतस्थावर अजूनही दिसते. विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू मधुकर रोडे यांचे 12 नोव्हेंबर 2010 रोजी अपघाती निधन झाले. त्यांचेही नाव अजून वाणिज्य शाखेतील पीएच. डी. पर्यवेक्षकांच्या यादीत आहे. परीक्षा नियंत्रक सिद्धार्थ काणे म्हणाले की, या विषयावर बर्‍याचदा चर्चा झाली असली तरी पुढे काहीच झाले नाही. रिसर्च रेकग्निशन कमिटीने ही बाब अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिली पाहिजे.BalGopal Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
8 + 9

 
 
 
जाहिरात
BalGopal Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment