जाहिरात
Home » Mahakumbh 2013 » News » Monk Came In Mahakumbh 2013 Along With His Million Dolor Jewelry

SPL: महाकुंभमध्ये अवतरले गोल्ड बाबा

आशीष राय | Jan 25, 2013, 18:54PM IST
1 of 5

महाकुंभ नगरात सध्या आगळ्या-वेगळ्या बाबांचा मेळा लागला आहे. काहीजण आपल्या चमत्कारामुळे तर काहीजण वेशभूषेमुळे भक्तांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. मोह, मायापासून दूर राहणा-या बाबांमध्ये एक असेही बाबा कुंभमळ्यामध्ये दाखल झाले आहेत, ज्यांच्याकडे गरिबांसाठी मोह आणि मायासुद्धा आहे. हे आहेत गुजरातीमधील गांधीनगर निवासी सुधीर कुमार उर्फ बिट्टूजी महाराज उर्फ गोल्ड बाबा. या बाबांना गोल्ड बाबाचा सन्मान त्यांच्या भक्तांनी दिला आहे. हे गोल्ड बाबा सध्या कुंभमेळ्यात चर्चेचा विषय ठरले आहेत.

BalGopal Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
7 + 7

 
 
 
जाहिरात
BalGopal Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment