Home » Mahakumbh 2013 » News » Unique Combination Of Modernity And Faith In Maha Kumbh

महाकुंभमेळ्यात आधुनिकता आणि श्रद्धेचा अनोखा 'संगम', पाहा खास फोटो

मुकेश के गजेंद्र | Jan 19, 2013, 15:40PM IST
1 of 13

अहमदाबाद - गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी सोमवारपासून सुरू झालेल्या कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातील लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हा कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वात मोठा धार्मिक महोत्सव ठरला आहे. पहिल्या शाही स्नानामध्ये नागा संन्याशी, महामंडळेश्वर, साधू-संतांसाहित लाखो लोकांनी संगमात डुबकी लावली.

फोटोंमध्ये पाहा आस्था आणि आधुनिकतेचा अनोखा संगम...

Email Print
0
Comment