Home » Mahakumbh 2013 » Religion News » Kumbh Mela In Allahabad

PHOTOS: ग्रीसची राजधानी अथेंसपेक्षा मोठी आहे कुंभनगरी; पाहा कशी दिसते आकाशातून...

दिव्य मराठी वेब टीम | Feb 14, 2013, 17:20PM IST
1 of 5

अलाहाबाद- अलाहाबादमधील त्रिवेणी संगमावर सुरु असलेल्या महाकुंभ मेळ्याची छायाचित्रे आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवली आहेत. मात्र आम्ही तुम्हाला असे फोटो आता दाखवणार आहोत जी तुम्ही या आधी पाहिली नसतील. हे फोटो कुंभनगरीतील असून जे सॅटेलाइटद्वारे घेतले आहेत. अलाहाबादमधील संगम किना-यावर बसलेली कुंभनगरी क्षेत्रफळाने ग्रीसची राजधानी अथेंसपेक्षा आकाराने मोठी आहे. कुंभमेळा आणि संगम क्षेत्रातील हे फोटो मागील आठवड्यातील (8 फेब्रुवारी रोजीची) आहेत.

फोटो पाहण्यासाठी पुढे क्लिक करा...

Email Print
0
Comment