जाहिरात
Home » National » Other State » Afzal 's Dead Body Demand Constitutional Right : Kashmir Pandit

अफजलच्या मृतदेहाची मागणी हा घटनात्मक हक्क : काश्मिरी पंडित

वृत्तसंस्था | Feb 18, 2013, 09:15AM IST
अफजलच्या मृतदेहाची   मागणी हा घटनात्मक हक्क : काश्मिरी पंडित


श्रीनगर  -  संसद हल्ला प्रकरणातील फासावर लटकवलेला दहशतवादी अफजल गुरूचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांना परत करण्यात यावा. हा त्यांचा घटनात्मक हक्क आहे, अशी मागणी काश्मिरी पंडितांच्या संघटनेने केली आहे. दरम्यान, फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सने अफजलच्या फाशीविरोधात पुकारलेल्या संपामुळे सलग नवव्या  दिवशी काश्मिरातील जनजीवन ठप्प होते. अफजलचा मृतदेह त्याच्या कायदेशीर वारसांच्या हवाली करण्यात यावा, अशी विनंती काश्मिरी पंडित संघर्ष समितीने केंद्र सरकारकडे केली आहे. दरम्यान, हुरियतच्या सय्यद अली शाह गिलानी यांच्या गटाने संप पुकारला असून रविवारी दुकाने, उद्योग,सार्वजनिक वाहतूकही बंद होती. 9 फेब्रुवारी रोजी हुरियतने सात दिवसांचा संप पुकारला होता. राज्यातील संचारबंदी मागे घेताच संपाचा कालावधी 2 दिवस वाढवला.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
4 + 5

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment