जाहिरात
Home >> National >> Delhi >> Air India Pilots' Strike Is Illegal, Says Court; 10 More Pilots To Be Sacked

एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप बेकायदेशीर; आणखी दहा वैमानिक बडतर्फ

वृत्तसंस्था | May 09, 2012, 16:22PM IST
 
 


नवी दिल्ली  - एअर इंडियाच्या वैमानिकांचा संप हा बेकायदेशीर आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. आणखी दहा वैमानिकांना आज बडतर्फ करण्यात आले आहे. मंगळवारी 10 वैमानिकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे , त्याचबरोबर इंडियन पायलट्स गिल्ड या संघटनेची मान्यता देखील रद्द केली आहे.

आजारपणाचे कारण देऊन सोमवारी अचानक संपावर गेलेल्या एअर इंडियाच्या 160 वैमानिकांना प्रशासनाने मंगळवारी कामावर हजर न राहिल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा दिला होता.

वैमानिक सोमवारी रात्रीपासून आजारपणाच्या सुटीवर गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय तर देशांतर्गत अनेक उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना विमानतळावरच तिष्ठत बसावे लागल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. 

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
3 + 6

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment