जाहिरात
Home >> National >> Delhi >> Nupur Talwar Writing A Book On Aarushis Murder

' मिस्‍ट्री बिहाइंड आरुषि डेथ'मधून आरुषी हत्याकांडाचे वास्तव जगासमोर येणार

दिव्य मराठी | May 09, 2012, 12:59PM IST
 
 


नवी दिल्ली - आरुषी तलवार आणि हेमराज या दुहेरी हत्याकांडाचे वास्तव जगासमोर एका पुस्तकातून येणार आहे. आरुषीची आई आणि याच खटल्यातील आरोपी नुपूर तलवार हे पुस्तक लिहिणार आहे.

डासना कारागृहात असलेल्या नुपूर यांची अशी इच्छा आहे की 'मिस्‍ट्री बिहाइंड आरुषि डेथ' - स्‍टोरी बाय एन अनफॉरच्युनेट मदर’ या पुस्तकाच्या माध्यमातून जगासमोर यावी.

गाजियाबाद कारागृहाचे निरीक्षक वीरेश राज शर्मा यांनी सांगितले की, नुपूर सध्या पुस्तक लिहिण्यामध्ये व्यस्त आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून ती या हत्याकांडाचे खरे वास्तव जगासमोर आणणार आहे.

 
 
 

वाचकांचे विचार
 
 
Code:
1 + 7

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment