वन बिलियन रायझिंग : जगभरातील मोहिमेला भारताची साथ
वृत्तसंस्था
| Feb 15, 2013, 04:51AM IST

नवी दिल्ली - महिला अत्याचाराविरोधातील ‘वन बिलियन रायझिंग’ मोहिमेअंतर्गत जगभरात निदर्शने करण्यात आली. ही मोहिम 100 कोटी महिला व त्यांच्या हक्काला पाठिंबा देणारे प्रतिक ठरले आहे.
200 देशांमध्ये महिलांना सन्मान व समानतेचा हक्क देण्याची मागणी
5000 संस्थांचा पाठिंबा मिळाला या अनोख्या मोहिमेला
मोहिमेचे 15 वे वर्ष
* महिला अत्याचाराविरोधात ‘वन बिलियन रायझिंग ' मोहीम अमेरिकेतील नाटककार व स्त्रीवादी कार्यकर्त्या ईव इंसलर यांनी सुरू केली. सिडनी, मनिला व सिंगापूरमध्ये सर्वात आधी याचा प्रारंभ झाला होता.
*‘व्हॅलेंटाइन डे’ दिवशी या मोहिमेचे 15 वे वर्ष साजरे करण्यात आले.
Ad Link
जाहिरात
ठळक बातम्या
वाचकांची आवड
रंजक बातम्या
जाहिरात





