Home » National » Delhi » Railway Hire Hike From 21 January

रेल्वेप्रवास 21जानेवारीपासून महागणार

वृत्तसंस्था | Jan 10, 2013, 03:27AM IST
रेल्वेप्रवास 21जानेवारीपासून महागणार


नवी दिल्ली - रेल्वेच्या सर्वच वर्गांच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्यात आली असून प्रवाशांना आता किलोमीटरमागे 2 ते 10 पैसे जादा मोजावे लागणार आहेत. दहा वर्षांनंतर प्रथमच करण्यात आलेली ही भाडेवाढ 21 जानेवारीपासून लागू होत आहे.


भाडेवाढ अशी
*उप आणि गैर उपनगरीय
जनरल क्लास 2 आणि 3 पैसे
*जनरल व स्लीपर 4 व 6 पैसे
*एसी चेअंरकार व थ्री टायर 10 पैसे
*फर्स्ट क्लास व टू टायर 3 व 6 पैसे
*एसी फर्स्ट क्लास 10 पैसे

अर्थसंकल्पापूर्वीच का?
येत्या अर्थसंकल्पात सुविधांची घोषणा होईल. भाडेवाढ त्यात केली असती तर जनतेचे घोषणांकडे लक्ष गेले नसते.
नवे रेल्वे मार्ग, नव्या गाड्या आणि अन्य सुविधांची यात घोषणा होईल. अर्थसंकल्पात भाडेवाढ जाहीर केली असती तर लोकांचे लक्ष घोषणांकडे गेलेच नसते.

गाडी स्लीपर एसी टू टायर थ्री टायर फर्स्ट क्लास
औरंगाबाद-मुंबई 191 (169) 137 (715) 553 (480) 1557 (1220)
औरंगाबाद-सिकंदराबाद 225 (224) 965 (935) 673 (623) 1625 (1575)
औरंगाबाद-नागपूर 330 (288) 1280 (1235) 887 (811)
औरंगाबाद -दिल्ली 501 (418) 1893 (1810) 1301 (1162)

Email Print
0
Comment