या वेळच्या मकरसंक्रांतीत सूर्याच्या धनूतून मकर राशीतील प्रवेशाने सिद्धी योग साधला जाणार आहे. हा समृद्धी, संपन्नतेचा योग आहे. संक्रांतीचे वाहन हत्ती आहे. या दिवशी केली जाणारी खरेदी शुभ, श्रेष्ठ आणि कायमस्वरूपी होईल. संक्रांत व्यापा-यांना फलदायी ठरेल, याशिवाय शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांना ती लाभदायक असेल.