जाहिरात
Home >> National >> Other State >> The Well Was Derived From The 120 Corpses Of Martyrs

जालियनवाला बाग हत्याकांड ब्रिटिशांसाठी लाजिरवाणी घटना - डेव्हिड कॅमेरुन

1 of 9 Photos

अमृतसर - ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी आज जालियनवाला बाग हत्याकांडातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली.  ब्रिटीश इतिहासातील ही सर्वात लाजिरवाणी घटना असल्याचे ते म्हणाले.

जालियनवाला बाग हत्याकांडाने आजही ह्रदयाचा थरकाप उडतो. निशस्त्र लोकांवर ब्रिटश सैनिकांनी जनरल डायरच्या आदेशाने बंदूकीच्या फैरी झाडून प्रेतांचा खच पाडला होता.  जीवांच्या आकांताने सैरावेरा धावणा-यांनी जालियनवाला बागेतील विहिरीत उड्या घेतल्या. त्या विहिरीतून नंतर १२० मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.

भारत दौ-यावर असलेले ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी आज जालियनवाला बागेतील शहिदांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.  
कॅमरुन यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर अमृतसर पोलिसांनी सुरक्षेचा चोख बंदोबस्त तैनात केला आहे. कॅमरुन यांच्या संरक्षणाची संपूर्ण जबाबदारी ब्रिटीश संरक्षण यंत्रणेकडे आहे.


वाचकांचे विचार
 
 
Code:
7 + 3

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment