जाहिरात
Home » National » Delhi » Travel All Over Country , Airline Ticket Fear 2250

देशभरात कोठेही फिरा, विमानाचे भाडे रू 2250

वृत्तसंस्था | Feb 20, 2013, 05:37AM IST
देशभरात कोठेही फिरा, विमानाचे भाडे रू 2250

नवी दिल्ली - भारतातील दुसरी मोठी विमान कंपनी जेट एअरवेजने प्रवाशांसाठी आकर्षक योजना सादर केली आहे. कंपनी 2250 ते 3800 रुपयांपर्यंत तिकीटदर आकारणार आहे. चार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये ही सवलत आहे.
योजनेत 24 फेब्रुवारीपर्यंत तिकीट बुकिंग करता येणार आहे.

31 डिसेंबरपर्यंतच्या प्रवासाचे तिकीट यातून बूक करता येईल. कंपनीने 20 लाख तिकिटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे उद्दिष्ट ठेवले आहे. जेट एअरवेजचे चीफ कमर्शियल ऑफिसर सुधीर राघवन यांनी मंगळवारी ही घोषणा केली. योजना जाहीर होताच कंपनीच्या वेबसाइटवर प्रचंड गर्दी झाली. या तिकीट विक्रीतून कंपनी 450 कोटी रुपये जमवणार आहे. देशातील 57 शहरांत जेट एअरवेज कंपनीच्या 450 फ्लाइट आहेत.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
8 + 3

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

जीवनमंत्र

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment