Home » Jeevan Mantra » Asan Ka » Parampara We Should Not Sleep In These 3 Wrong Time In Daily Life

झोपण्याच्या या चुकीच्या वेळांमुळे वाढतो लठ्ठपणा आणि लक्ष्मीचीही होते अवकृपा

धर्म डेस्क, उज्जैन | Feb 16, 2013, 12:02PM IST
1 of 7

झोपण्याच्या चुकीच्या वेळांमुळे पैशासंबंधी अडचणी निर्माण होतात, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जर एखादी व्यक्ती चुकीच्या वेळेत झोपत असेल तर त्याच्यावर लक्ष्मीची अवकृपा होते. त्याला पैशाची अडचण भासू लागते.

चला तर लक्ष्मीची अवकृपा टाळण्यासाठी कोणत्या वेळेत झोपू नये हे जाणून घ्या...

Email Print
0
Comment