Home » Jeevan Mantra » Asan Ka » Parampara We Should Remember This Rule In Hindu Temple

PHOTOS : या कारणांमुळे श्रद्धाळू अनवानी पायाने जातात मंदिरात

धर्म डेस्क, उज्जैन | Jan 05, 2013, 15:48PM IST
1 of 4

देव-देवतांचे दर्शन घेतल्यामुळे आपल्या पापांचा नाश होतो आणि पुण्य मिळते असे म्हटले जाते. पुण्य प्राप्त करण्यासाठी, मनःशांती मिळवण्यासाठी लोक मंदिरात जातात. मंदिरात देवाचे दर्शन घेताना अनेक प्रकारे नियम तयार करण्यात आले आहेत. त्यापैकीच एक नियम म्हणजे देवाचे दर्शन घेताना पायात चप्पल घालू नये. अनवानी पायाने देवाचे दर्शन घ्यावे.
यामागे नेमके काय कारण आहे, हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

 
 
जाहिरात

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print
0
Comment