Home » Jeevan Mantra » Dharm » In These 9 Days Your Luck Will Shining, Do These Measures

PHOTOS : पुढील नऊ दिवसांमध्ये बदलू शकते नशीब, राशीनुसार करा हे उपाय

धर्म डेस्क. उज्जैन | Feb 11, 2013, 13:35PM IST
1 of 13

धर्मशास्त्रानुसार माघ मासातील शुक्ल पक्षच्या प्रतिपदेपासून नवमी तिथीपर्यंत गुप्त नवरात्री पर्व साजरा केला जातो. यावर्षी गुप्त नवरात्री ११ ते १९ फेब्रुवारी दरम्यान आहे. पुढील  नऊ दिवस गुप्त साधना करून सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष शुभ मानले जातात.

तुम्हीही देवीला प्रसन्न करू इच्छित असाल तर राशीनुसार देवीची पूजा करा. यामुळे देवीची विशेष कृपा तुम्हाला पाप्त होईल, तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या राशीनुसार देवीची पूजा....

 
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
8 + 2

 
 
 
जाहिरात
Ethical voting

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment