ई-पेपर
यकृत योग्यरीत्या काम करत नसल्यास याची अनेक लक्षणे पीडितास दिसायला लागतात. मात्र, फार कमी लोकच ते ओळखू शकतात आणि जेव्हा लक्षणे माहीत होतात. तेव्हा मात्र वेळ निघून गेलेला असतो. अशावेळी खर्चिक लिव्हर ट्रांसप्लांट हाच अखेरचा मार्ग असतो.