साधारणत: 600 वर्षांपूर्वी समाजात समानतेचा संदेश देणारे समाजवादी संत रविदास यांची 25 फेब्रुवारी रोजी जयंती. रविदास यांच्या जन्माच्या निश्चित कालखंडाविषयी मतभेद आहेत. परंतु, रविदास यांनी शेकडो वर्षांपूर्वी समाजाला दिलेला संदेश आजही समाजासाठी अंजन ठरत आहे.