शनिदेवाचे नाव ऐकताच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. ज्योतिष्यशास्त्रानुसार शनि ग्रहाला न्यायाधीशाचे पद प्राप्त आहे. शनिदेवच मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करतात. त्यामुळे शनिदेवाला क्रूर ग्रह मानले जाते. ज्या शनिदेवाला आपण सर्वजण घाबरतो, त्या शनिदेवाच्या पायावर रावणाने गदेचा प्रहार केला होता.
शास्त्रामध्ये रावण आणि शानिदेवाशी संबंधित एक प्रसंग सांगितलेला आहे. या प्रसंगानुसार रावणामुळे शनिदेव लंगडे झाले.
पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, रावणामुळे शनिदेव कसे लंगडे झाले...