Home » Jeevan Mantra » Dharm » These Miracle Flowers Can Shine Your Luck, Know Tips

PHOTOS : या फुलांच्या चमत्काराने उजळेल तुमचे नशीब, जाणून घ्या उपाय...

धर्म डेस्क. उज्जैन | Feb 22, 2013, 10:47AM IST
1 of 8

हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारच्या कर्म-कांडामध्ये फुलांचे विशेष महत्व आहे. धार्मिक अनुष्ठान, पूजा, आरती इत्यादी कार्य फुलांशिवाय अपूर्ण मानले जातात. फुलांच्या संबंधी एक श्लोक सांगण्यात आला आहे...
दैवस्य मस्तकं कुर्यात्कुसुमोपहितं सदा।
अर्थात देवाचे मस्तक सदैव फुलांनी सुशोभित असावे.

तसे पाहायला गेले तर, देवाला कोणतेही फुल अर्पण केले जाऊ शकते परंतु काही फुलं अशी असतात जी देवाला विशेष प्रिय असतात. हे फुलं देवाला अर्पण करून कोणताही मनुष्य आपले नशीब बदलू शकतो. कोणत्या देवाला कोणते फुल अर्पण करावे यासंबंधी संक्षिप्त माहिती पुढील फोटोंवर क्लिक करून जाणून घ्या....

Email Print
0
Comment