Home » Jeevan Mantra » Disha Jeevanachi » 2013 Resolution

PHOTOS : 2013 मध्ये अंमलात आणता येतील असे 13 खास संकल्प

दिव्य मराठी | Jan 07, 2013, 16:50PM IST
1 of 14

जवळपास सर्वजण नववर्षाच्या सुरुवातीला मनाशी काहीना काही संकल्प करतात. काही जणांकडून त्यांची अंमलबजावणी होते, तर अनेकांकडून होत नाही. व्यावहारिक आयुष्यात संकल्प करण्यापेक्षा एखाद्या उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी केलेले प्रयत्न फायद्याचे ठरतील.

अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी 13 संकल्प (रिझोल्युशन) सांगितले आहेत, ज्यांची अंमलबजावणी करणे सोपे आहे.

Email Print
0
Comment