Home » Jeevan Mantra » Jyotish » Jyts- Laughed, But Carefully ...Not So Open Your Secret.

PHOTOS : हसण्याच्या पद्धतीवरुन ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव

धर्म डेस्क, उज्जैन | Feb 19, 2013, 15:29PM IST
1 of 6

नेहमी आनंदी राहणार व्यक्ती खूप आयुष्‍य जगतात असं म्हटलं जातं. हसल्याने आपले शरीरही निरोगी राहते. परंतु तुम्हाला माहीत आहे का, व्यक्तीच्या हसण्यावरूनही त्याचा स्वभाव कळत असतो. तो कोणत्या पद्धतीने हसतो. यावरून त्याच्या स्वभावाची कल्पना येते. शरीर विज्ञानानुसार खळखळून हसणारी व्यक्ती ही सहनशील, उदार, मनात कुठलाही कपट न ठेवणारी, विचारवंत तसेच अभ्यासक असते. जीवनात अशी व्यक्ती यशस्वी होते.
पुढील स्लाईडवर क्लिक करून जाणून घ्या व्यक्तीच्या हसण्याच्या पद्धतीवरुन त्यांचा स्वभाव...

Email Print
0
Comment