Home » Jeevan Mantra » Jyotish » Jyts: Identify What Human Nature Is Like Looking Hair

PHOTOS : केसावरुनसुद्धा ओळखता येतो व्यक्तीचा स्वभाव

धर्म डेस्क, उज्जैन | Feb 08, 2013, 15:54PM IST
1 of 6

व्यक्तीच्या चेह-याला आकर्षक बनवण्यासाठी डोक्यावरील केस महत्त्वाचा भाग असतो. केस फक्त चेह-याची शोभाच वाढवत नाही तर व्यक्तीचा स्वभावसुद्धा सांगतात. समुद्र शास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीचे केस पाहून त्याच्याबद्दल बरेच काही सांगता येते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या केसानुसार व्यक्तीचा स्वभाव कसा असतो ते...

Email Print
0
Comment