Home » Jeevan Mantra » Jyotish » Know The Effects Of Vibration In Body Parts According To Astrology

जाणून घ्या, शरीराचा कोणता अवयव फडकल्यास काय होते?

धर्म डेस्क. उज्जैन | Jan 23, 2013, 12:38PM IST
1 of 10

ज्योतिष्यशास्त्रानुसार शरीराचे अवयव फडकण्याचा संबंध भविष्याशी सांगण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीचा कोणता अवयव फडकत आहे, त्यावरून भविष्यात घडणाऱ्या शुभ किंवा अशुभ घटनेचा अंदाज बांधला जाऊ शकतो. जाणून घ्या, शरीराचे विविध अवयव फडकण्याचे शकुन-अपशकून....

Email Print
0
Comment