ई-पेपर
शिंक येणे ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु पुरातन काळापासून एखादे शुभ कार्य करत असताना शिंक येणे म्हणजे अशुभ मानले गले आहे. शिंक येणे काही ठिकाणी शुभ तर काही ठिकाणी अशुभ मानले जाते. त्यातील काही शुभ व अशुभ घटना पुढे सांगितल्या आहेत.