जगात असे कोण आहे ज्याला आपल्या संपत्तीत वृद्धी नको आहे. बँक बॅलेन्स दिवसेंदिवस कायम वाढत रहावे असे वाटत नाही. तर प्रत्येकाचीच ही अपेक्षा असेत. मात्र जीवनात सर्वांनाच असा लाभ होत नाही. तर कधी कधी असलेल्या संपत्तीचाही क्षय होतो, बँकेतील जमा राशीही संपते. मात्र काही उपाय केल्यास आपला बँक बॅलेन्स कायम वाढत राहील.