सध्याच्या महागाईच्या काळात सामान्य लोकांना स्वतःचे घर बांधणे खूप अवघड झाले आहे. अनेक वर्ष दिवसरात्र कष्ट केल्यानंतर फार कमी लोक स्वतःच्या घरात वास्तव्य करू शकतात. जर तुम्हालाही स्वतःचे घर हवे असेल तर पुढे दिलेला उपाय करा. या उपायाने तुमची स्वतःच्या घराची समस्या दूर होईल.