Home » Jeevan Mantra » Tantra Mantra » Know The Astrological Measure For Promotion And Increment In Your Job

नोकरीत प्रमोशन हवे असेल तर 7 प्रकारच्या धान्याचा करा हा उपाय

धर्म डेस्क. उज्जैन | Feb 15, 2013, 08:49AM IST
1 of 5

नोकरी करणा-या प्रत्येक व्यक्तीला त्याचे प्रमोशन व्हावे असे मनोमन वाटत असते. त्यासाठी तो खूप प्रयत्नही करतो, परंतु त्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरतात. तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन मिळवण्याची इच्छा आहे? तुमची पगारवाढ योग्य पद्धतीने होत नाही? ऑफिसमध्ये इतर लोकांमुळे अडचणी निर्माण होत आहेत? जर या सर्व प्रश्नांचे उत्तर होय असेल, तर तुम्हाला आम्ही एक खास चमत्कारिक उपाय सांगत आहोत. या उपायामुळे तुमची नोकरीची समस्या दूर होईल तसेच प्रमोशन होण्याचे योग तयार होतील...

Email Print
0
Comment