Home >> Jeevan Mantra >> Dharm >> Narmada Jayanti Start From 17 Feb
Rashifal 2013

PHOTOS : ग्रहशांती आणि सुखशांतीसाठी करावे या नदीमध्ये स्नान

1 of 10 Photos

17 फेब्रुवारीपासून नर्मदा जयंतीला सुरुवात झाली आहे. 17 ते 23 फेब्रुवारी पर्यंत  नर्मदा नदीत स्नान करण्यासाठी तसेच नर्मदेची परिक्रमा करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. नर्मदा स्नानाने जीवनात सुखशांती आणि ग्रहशांतीचा लाभ होतो. नर्मदा जयंतीला जबलपूरनजीक मंडला घाट येथे भाविक स्नानासाठी गर्दी करतात.
 

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या नर्मदेच्या केवळ दर्शनामुळे कोणकोणते लाभ होतात...


वाचकांचे विचार
 
 
Code:
10 + 1

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment