Home » Jeevan Mantra » Tantra Mantra » That PersonS This Part Is Small They Are So Strong

PHTOOS : खूप बलशाली असतात हे लोक, ज्यांचा हा अवयव असतो छोटा

धर्म डेस्क. उज्जैन | Feb 06, 2013, 13:53PM IST
1 of 5

शास्त्रानुसार मनुष्याच्या शरीराचा प्रत्येक अवयव त्याच्या स्वभावाच्या बाबतीत काही न काही नक्की सांगतो. मनुष्याचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेण्यासाठी अनेक विद्या आहेत, त्यातीलच एक सामुद्रिक विद्या आहे. या विद्येनुसार तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे संपूर्ण निरीक्षण करून त्याच्या बाबतीत काही गोष्टी सहजतेने जाणून घेऊ शकता. समुद्र शास्त्रानुसार कान हा एक असा अवयव आहे, जो मनुष्याच्या स्वभाव चांगल्या पद्धतीने व्यक्त करतो.

कान मनुष्याचे चौथे ज्ञान इंद्रिय आहे. याचा एक भाग शरीराच्या बाहेर दिसतो तर एक भाग शरीराच्या आत असतो. तुम्हालाही एखाद्याचे कान पाहून त्याचा स्वभाव जाणून घेण्याची इच्छा असेल तर पुढील फोटोंवर क्लिक करा...

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
1 + 5

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment