ई-पेपर
2013 या संपूर्ण वर्षात शनी तूळ राशीत स्थित राहणार आहे. या राशीत शनी उच्चेचा असतो. जाणून घ्या, उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार २०१३ मध्ये कोणत्या राशींवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव राहील...