Home » Jeevan Mantra » Tantra Mantra » Tomorrow Is A Great Opportunity Click To Learn How Luck Shine

PHOTOS : धन, सुख-समृद्धी तसेच ऐश्वर्य प्राप्तीसाठी अवश्य करा हे उपाय

धर्म डेस्क. उज्जैन | Jan 30, 2013, 11:08AM IST
1 of 6

आज 30 जानेवारीला चतुर्थी आणि बुधवारचा अद्भुत योग तयार होत आहे. शास्त्रानुसार चतुर्थी व बुधवारचे स्वामी श्रीगणेश आहेत, त्यामुळे यादिवशी काही विशेष उपाय केल्यास तुमचे नशीब बदलू शकते.

तंत्रशास्त्रामध्ये गणपतीच्या विविध रूपांची उपासना विशेषकरून कार्य सिद्धीसाठी केली जाते. गणपतीच्या या विविध रूपांमधील कोणत्याही एकाची उद्या विधिवत पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, गणपतीच्या विविध रूपांची माहिती...

Email Print
0
Comment