Home » Jeevan Mantra » Asan Ka » Yoga: IN PICS: Home Remedies Bald Head Hair Grow Again

PHOTOS : टक्कल पडत असल्यास करा हे सोपे घरगुती उपाय

धर्म डेस्क, उज्जैन | Jan 03, 2013, 14:39PM IST
1 of 4

लोकांच्या राहणीमान, खाण्यापिण्यात आमुलाग्र बदल झाले आहेत. धावपळीच्या जीवनामुळे शुद्ध आणि पौष्टिक जेवणाकडे दुर्लक्ष केलं जातं. याचा वाईट परिणाम शरीराबरोबर केसावरही होताना दिसतो. केसाकडे विशेष लक्ष न दिल्यामुळे ते  मोठ्या प्रमाणात गळू  लागतात.

 

अनेकदा जखम झाल्यामुळे, मधुमेह, ल्युकेमिया, कर्करोग, दाद, एक्जीमामुळेही केस गळू लागतात. केस मोठ्या प्रमाणात झडल्यामुळे टक्कल पडू शकतं. अतिविचार केल्यामुळेही टक्कल पडू शकतं. मात्र काही आयुर्वेदीक उपचारांमुळे टक्कलपणापासून स्वतःचा बचाव करता येऊ शकतो. सोबत या उपायांमुळे केस घनदाट आणि सुंदरही होतात.

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
4 + 9

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment