Home » Jeevan Mantra » Yog » Best Ways To Stomach

PHOTOS : पोटाचा घेर कमी करण्याचे सोपे घरगुती उपाय

दिव्य मराठी | Feb 21, 2013, 11:37AM IST
1 of 6

अनेक खाद्यपदार्थ असे असतात की जे चरबीचे विघटन करतात किंवा त्याला नियंत्रणात ठेवतात. यांचे नियमित स्वरूपात सेवन केल्याने पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. पोट आणि कमरेच्या जवळ जमा झालेली चरबी कमी करावयाची असल्यास त्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही. व्यायामासोबत आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

Email Print
0
Comment
Latest | Popular