ई-पेपर
साधारण डोकेदुखी समजून वेदनाशामक औषधी घेणे चुकीचे आहे. डोकेदुखी अनेक प्रकारची असते आणि त्यानुसारच पीडिताचा उपचार अवलंबून असतो. डोकेदुखीपासून आराम मिळवा यासाठी त्यामागची कारणे समजून घेणेदेखील गरजेचे आहे.