Home >> Jeevan Mantra >> Yog >> Hair Loss Health Problem
Rashifal 2013

PHOTOS : केस गळणे हा आजारपणाचा संकेत

1 of 4 Photos

महिलांचे केस गळण्यामागे अनेक कारणे असतात, पण काहीवेळा हा आजारपणाचा इशारासुद्धा असू शकतो. या इशा-याकडे वेळीच लक्ष देत पहिल्यापासून सतर्क राहणे योग्य ठरते. केसाची  समस्या दूर करायची असल्यास समस्येच्या मूळ कारणाचा शोध घेतला पाहिजे. अन्यथा ही समस्या कधी दूर होणार  नाही, असे या विषयातील जाणकारांचे मत आहे.


वाचकांचे विचार
 
 
Code:
4 + 1

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment