Home » Jeevan Mantra » Yog » How To Get Smart Brain Tips

PHOTOS : मेंदू तल्‍लख करण्यासाठी हे उपाय करा

दिव्य मराठी वेब टीम | Feb 11, 2013, 12:52PM IST
1 of 4

अशा अनेक क्रिया आहेत, ज्याद्वारे मेंदूची कार्यक्षमता वाढवता येते. तज्ज्ञांच्या मते ज्या कामामध्ये मेंदूचा वापर होतो त्यांचा आपल्या दिनचर्येत अवश्य समावेश केला पाहिजे. अशा पद्धतीने नवीन ब्रेन सेल्स वेगाने विकसित होतात.

Email Print
0
Comment