Home >> Jeevan Mantra >> Yog >> Streaching Is Best Exercise
Rashifal 2013

स्ट्रेचिंगने मिळतो मानेला आराम

दिव्य मराठी वेब टीम | Feb 16, 2013, 17:08PM IST
 
 


जे लोक नियमित बैठे काम किंवा संगणकावर काम करतात. त्यांना मान आखडण्याची आणि दुखण्याची समस्या होत असते.
मानेला आराम मिळण्यासाठी स्ट्रेचिंग केली पाहिजे. याची सर्वात मोठी बाब म्हणजे हे स्ट्रेचिंग तुम्ही काम करत असतानासुद्धा आरामात करू शकता.

फ्रंट टू बॅक
डोक्याला पुढून पाठीमागे झुकवा. जेणेकरून वर पाहता येईल. काही सेकंदासाठी याच स्थितीत राहावे. आता परत पहिल्या स्थितीत या. हे स्ट्रेचिंग दिवसातून तीन ते पाच वेळा करावे.

साइड टू साइड
मान सरळ करून आरामात बसा. आता मान उजवीकडे थोडी झुकवावी. मान झुकवताना कानाचा खांद्याला स्पर्श होणार नाही याकडे लक्ष द्या. काही सेकंदासाठी याच स्थितीत राहा. आता मान सरळ करा आणि डावीकडे झुकवा. दिवसातून तीन ते पाच वेळा हा व्यायाम करावा. बसल्या जागी हा व्यायाम करता येतो.

 

वाचकांचे विचार
 
 
Code:
6 + 4

 
Ad Link
जाहिरात
 
 
Food Photo Contest
 

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
Email Print Comment
Email Print Comment