भारतीय समाज पुरातन काळापासून दैवी यंत्राचा उपयोग करीत आहे. आपले पूर्वज या दैवी यंत्राच्या शक्तीला चांगल्याप्रकारे ओळखून होते, त्यामुळे त्यांनी या ज्ञानाचा प्रसार वाढवला. आजही यंत्राच्या माध्यमातून कोणतेही कठीण कार्य सहजतेने पूर्ण करता यते. यंत्राला साक्षात देवाचे रूप मानले जाते. तुम्हाला अपार धनाची इच्छा असले तर यंत्र साधना हे सोपे माध्यम आहे.
पुढील फोटोंमध्ये काही विशेष यंत्राची माहिती देण्यात आली आहे. या यंत्राची नियमित पूजा केल्यास तुम्ही नक्की मालामाल व्हाल...