Home » Jeevan Mantra » Yog » Weight Control Tips

PHOTOS : वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या खास गोष्टी

दिव्य मराठी वेब टीम | Feb 21, 2013, 10:05AM IST
1 of 5

ज्या लोकांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे. त्यांनी सर्वात आधी आहारातील कॅलरीजच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे दिवसभर आरोग्यदायी आहार घेण्यावर भर देणे.
अनियमित जीवनपद्धतीमुळे अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असतात. बहुतांश वेळा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी याला हातभार लावतात. म्हणून नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत दिवसभर जे काही खाल्ले जाते त्यात कॅलरीजचे प्रमाण कसे नियंत्रणात राहील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
आज आम्ही तुम्हाला नाश्ता, स्नॅक्स, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश असायला हवा, जेणेकरुन वजन नियंत्रणात राहिल हे सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या वजन नियंत्रणात ठेवण्याच्या खास टिप्स...

Ganesh Chaturthi Photo Contest
वाचकांचे विचार
 
तुमचे विचार पोस्ट करण्यासाठी लॉग ऑन करा.

लॉग ऑन करा:
किंवा
तुमच्याबद्दल सांगा
 
 

दाखविले जाईल

 
 

दाखविले जाईल

 
Code:
2 + 3

 
 
 
जाहिरात
Ganesh Chaturthi Photo Contest

ठळक बातम्या

वाचकांची आवड

 

रंजक बातम्या

जाहिरात
 

बॉलिवूड

 

क्रिकेट

 

बिझनेस

 

हास्ययात्रा

 

फोटो गॅलरी

 
 
Email Print Comment