ई-पेपर
हिवाळ्यात उशिरापर्यंत झोपणे, व्यायाम न करणे आणि जास्त कॅफिनचे सेवन करणे या सारख्या वाईट सवयी आरोग्यासाठी घातक आहेत. यापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगणेदेखील गरजेचे आहे.