ई-पेपर
हिवाळा आरोग्यदायी असतो, असे म्हणतात. मात्र, इतर ऋतूंच्या तुलनेत आरोग्याशी संबंधित सर्वाधिक समस्या हिवाळ्यातच निर्माण होतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.